पाहिले न मी तुला ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे तन्वी मुंडले आशय कुलकर्णी बरोबरच प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांनच्या चांगलाच पंसतीस उतराल...
ही कथा आहे मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची....
मात्र काही कारणामूळे दुराव्या नंतर पुन्हा जवळ आले अनिकेत आणि मानसी....
नुकताच अनिकेत आणि मानसीचा एक रोमॉन्टिक सीन शुट झाला...मात्र पडद्यामागची गंमत शेअर करत आशयनं सोशल मिडियवर हाच रोमॉन्टिक व्हिडिओ शेअर केला आहे ...
#PahileNaMiTula #AashayKulkarni #TanviMundle#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber